सासवड येथील नामांकित ओम एंटरप्राजेस अँड डेव्हल्पर्स कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

 सासवड येथील नामांकित ओम एंटरप्राजेस अँड डेव्हल्पर्स  कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी



सासवड येथील  क्षेत्रातील नामांकित कंपनी Om Enterprises and Developers  मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून आहे.   


एकुण जागा /Total Post : - 4  जागा 


पदाचे नाव : - 1)सिव्हिल इंजिनियर : -2 जागा 



2)ऑफीस अकाउंटट ( फक्त महिला ): -2 जागा 

शैक्षणिक पात्रता  -

सिव्हिल  इंजिनिअर: -1) सिव्हिल  इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री 

                                  2) कमतीकमी 3 वर्षांचा कामाचा अनुभव 


 

ऑफीस अकाऊंटंट  :-  1)फक्त महिला उमेदवारासाठी-B.com. टॅलीचे ज्ञान कॉम्प्युटर चे ज्ञान आवश्यक

                                 2)कमतीकमी 2 वर्षांचा कामाचा अनुभव

भरतीची प्रक्रिया - मुलाखतीद्वारे


अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन/समक्ष 

 

मुलाखतीचा पत्ता -ओम एंटरप्राजेस अँड डेव्हल्पर्स सासवड ता. पुरंदर जि.पुणे  


अधिक व सविस्तर माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा : -9822932958

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.