महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार अन् पात्रता फक्त 7वी-10वी | राज्याच्या या विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी त्वरित करा अप्लाय|Maharashtra Excise Department Bharti 2023
राज्य उत्पादन शुल्क विभागात लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी पदांच्या एकूण 512 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
एकुण जागा /Total post : -512 जागा
पगार /वेतन :- 1)लघुलेखक (निम्नश्रेणी):- 41,800 ते 1,32,300 प्रतिमहिना
2)लघुटंकलेखक:- 25,500 ते 81,100 प्रतिमहिना
3)जवान,जवान -नि- वाहनचालक:-(गात क ):-21,700 -69,100 प्रतिमहिना
4)चपराशी:- 15,000 ते 47,600 प्रतिमहिना
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा