(IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी| India Post Payments Bank Bharti 2023
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत सहायक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे.
- SC/ST/PWD उमेदवार – Rs. 150/-
- इतर सर्व उमेदवारांसाठी – Rs. 750/-
- सहायक महाव्यवस्थापक – 23 ते 35 वर्षे
- मुख्य व्यवस्थापक – 26 ते 35 वर्षे
- उपमहाव्यवस्थापक – 29 ते 45 वर्षे
- वरिष्ठ व्यवस्थापक – 32 ते 45 वर्षे
- व्यवस्थापक – 32 ते 55 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा