सासवड येथील नामांकित ए .एस. जगताप अँड कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

 सासवड येथील नामांकित   ए .एस. जगताप अँड  कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी



सासवड येथील कन्स्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर क्षेत्रातील नामांकित कंपनी  ए .एस. जगताप अँड  कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून आहे.   


एकुण जागा /Total Post : - 6 जागा 


पदाचे नाव : - 1)सिव्हिल इंजिनियर : -2 जागा 

2)सुपरवायझर: -2 जागा 


3)ऑफीस अकाउंटट (महिला ): -2 जागा 

शैक्षणिक पात्रता  -

सिव्हिल  इंजिनिअर: - सिव्हिल  इंजिनिअर

सुपरवायझर  पदासाठी - सिव्हिल  इंजिनिअर,रोड कामाची माहिती असावी

 

ऑफीस अकाऊंटंट  :- महिला उमेदवारासाठी-B.com. टॅलीचे ज्ञान कॉम्प्युटर चे ज्ञान आवश्यक,महिला उमेदवार  विवाहित असावी


भरतीची प्रक्रिया - मुलाखतीद्वारे


अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन/समक्ष 

 

मुलाखतीचा पत्ता - सासवड ता. पुरंदर जि.पुणे , ऑफीस ए .एस. जगताप अॅण्ड कंपनी, गणेश मंगल कार्यलयाच्या पाठी मागे,सासवड 


मुलाखतीचा दिनांक :- 3 एप्रिल  2023


 

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-3 एप्रिल 2023

 

अधिक व सविस्तर माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करा : -9922417001

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.