10 वी ,12 वी ,पदवीधर तरुणांना स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |५ हजारांहून अधिक जागांची नवीन भरती सुरू | SSC Selection Post Bharti 2023
स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ. पदांच्या एकूण ५,३६९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 5,369 जागा
पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ.
शैक्षणिक पात्रता –
मॅट्रिक लेव्हल – इयत्ता 10 वी किंवा भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून हायस्कूल उत्तीर्ण
इंटरमिजिएट लेव्हल – 10+2 किंवा भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण
बॅचलर पदवी लेव्हल – भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही क्षेत्रात पदवी
वयाची अट – किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे
अर्ज फी –
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार – 100 रु
महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC) उमेदवार, अनुसूचित जमाती (ST), माजी सैनिक (ESM) आणि विकलांग व्यक्ती (PWD) प्रवर्गातील उमेदवार –कोणतीही फी नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023