पुणे जिल्हा परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | ZP Pune Recruitment 2023

 

पुणे जिल्हा परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | ZP Pune Recruitment 2023



पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  सदर मुलाखती दर महिन्याच्या २ व १६ तारखेला आयोजित करण्यात येत आहे. सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्याच्या पुढील दिनांकास मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.

एकुण जागा /Total Post  – 69 जागा


पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – पुणे 

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – ४ था मजला, शिवनेरी सभागृह (सकाळी ११.३० वाजता)

मुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या २ व १६ तारखेला

अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.