जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा|WRD Satara Bharti 2022
जलसंपदा विभाग सातारा येथे सहायक अभियंता श्रेणी 2/ कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – सहायक अभियंता श्रेणी 2/ कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – सातारा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, कृष्ण सिंचन, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
मुलाखतीची तारीख – 28 नोव्हेंबर 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा
