(SRA) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, नवीन भरती सुरु; |SRA Pune Bharti 2022

 

(SRA) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, नवीन भरती सुरु; 
|SRA Pune Bharti 2022




झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे येथे  उपअधीक्षक भूमी अभिलेख/ नगर भूमापन अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.




पदाचे नाव – उपअधीक्षक भूमी अभिलेख/ नगर भूमापन अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक  व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे वि पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे चौथा मजला , काकडे बिझ आयकॉन, ई स्केअर जवळ, अशोकनगर, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे – 411016

अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 नोव्हेंबर 2022

निवड प्रक्रिया – मुलाखती

अधिक  व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.