स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पदविधरांना नोकरीची सुवर्णसंधी ,त्वरीत करा अर्ज |SBI Recruitment 2022

 

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पदविधरांना नोकरीची सुवर्णसंधी ,त्वरीत करा अर्ज |SBI Recruitment 2022



एकुण जागा /Total Post  – 65


पदाचे नाव / Post Name  व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक ),व्यवस्थापक (प्रकल्प डिजिटल पेमेंट ),(उत्पादने-डिजिटल पेमेंट /कार्ड )

शैक्षणिक पात्रता 

व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक ):- Graduate (Any Discipline from Government Recognized University or Institution &(Full Time )MBA (Finance )/PGDA/PGDBM/MMS (Finance)/CA/CFA/ICWA 

व्यवस्थापक (प्रकल्प डिजिटल पेमेंट ):- B.E./B.Tech in any discipline or MCA OR Equivalent as fulltime course from recognised institute


 वयाची अट  – 25 ते 35 व ३८  वर्षे

फी :-
General/ EWS/ OBC प्रवर्गातील उमेदवारांना :- रु. 750/-

वेतन /Salary :- 63,840 ते 78 ,230


अर्ज पद्धती – ऑनलाईन


Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 


अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2022 

निवड प्रक्रिया /Selection process: -Test /Interview

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- www. sbi.co.in

एक छोटीशी विनंती  :- 
मित्रांनो एक छोटीशी विनंती जर आपणास job katta या वेबसाईटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या मदतीने नोकरी मिळण्यास मदत झाली असल्यास आम्हाला मेसेज किंवा फोन करून नक्की कळवा यामागे आमचा हेतु केवळ job katta च्या माध्यमातून खरच बेरोजगार तरुण-  तरुणी ,महिला-पुरुष  यांना नोकरी मिळण्यास मदत होत आहे का हे पाहणे हाच आहे . 
त्याचप्रमाणे तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचे देखील स्वागत आहे . तुम्हाला जॉब कट्टा मध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर मनमोकळेपणाने सुचवा धन्यवाद ! 
संपर्क :- 9975144773

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.