पुणे ग्रामीण पोलीस विभागात नोकरीची सुवर्णसंधी |Pune Gramin Police Bharti 2022
पुणे ग्रामीण पोलिस विभागामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 669 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यापैकी पोलीस शिपाई पदांच्या 579 जागा आहेत, तसेच चालक (ड्रायव्हर) पदाच्या 90 जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 669 जागा
शैक्षणिक पात्रता–12th Pass अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
वयाची अट :-
- खुला प्रवर्गातील उमेदवारांनासाठी:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनासाठी :-18 ते 33 वर्षे
- खुला प्रवर्गातील उमेदवारांनासाठी : रु. 450 /-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांनासाठी : रु. 350 /-
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा