(Muthoot Finance)मुथुट फायनान्स मध्ये पुणे,मुंबई मध्ये नोकरीची सुवर्णसंधी।Muthoot Finance Recruitment 2022
कंपनीचे नाव/Company Name:-Muthoot Finance
एकुण जागा / Total Post :- 100 + जागा
पदाचे नाव/Name Of Post :-Junior Relationship Executive,Customer Care Executive
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :-12 वी पास /कोणत्याही शाखेतून पदवीधर
वयाची अट /Age Limit :-29 पेक्षा जास्त नसावे
निवड पद्धती/Selection methods :- थेट मुलाखती
अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- Offline
मुलाखतीची तारीख /Date of interview:-19 & 20 नोव्हेंबर 2022
फी/Fee :- कोणतीही अर्ज फी नाही
वेतन/Salary :-16,250 ते 19,750
नोकरी ठिकाण/Job Location:- पुणे,मुंबई,ठाणे,नाशिक,नागपुर,रत्नागिरी,नांदेड
अधिकृत वेबसाईट/Offical Website :- www.muthootfinance.com