नगर परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी;नवीन जाहिरात प्रकाशित,त्वरित करा अर्ज
नगर परिषद कळमेश्वर – ब्राह्मणी जिल्हा नागपुर येथे “शहर समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
पगार /मानधन : - 45,000 /- प्रती महिना
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा