12 वी पास तरुणांना पुणे रेल्वे पोलीस विभागात नोकरीची सुवर्णसंधी| Pune Railway Police Bharti 2022
पुणे रेल्वे पोलीस विभाग मध्ये पोलीस शिपाई पदांच्या एकूण 124 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
एकुण जागा /Total Post – 124 जागा
नोकरी ठिकाण – पुणे रेल्वे
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 18 ते 33 वर्षे
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रु. 450 /-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रु. 350 /-
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा
.png)