10 वी उत्तीर्णांना सैनिक होण्याची सुवर्णसंधी– (CISF) केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) शेकडो पदांची भरती सुरू | CISF Bharti 2022

 

10 वी उत्तीर्णांना सैनिक होण्याची सुवर्णसंधी– (CISF) केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) शेकडो पदांची भरती सुरू | CISF Bharti 2022




केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल मध्ये  कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या एकूण 787 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022 आहे.

एकुण जागा /Total Post – 787 जागा



पदाचे नाव – कॉन्स्टेबल ट्रेड्समन

शैक्षणिक पात्रता – 10th Pass 

वयाची अट  – 18 ते 23 वर्षे

अर्ज फी   रु. 100/-

अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

अर्ज सुरु होण्याची तारीख 21 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 डिसेंबर 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.