महावितरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; नवीन भरती; ऑनलाईन नोंदणी सुरु! । Mahavitaran Akola Bharti 2022
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, अकोला येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री / कोपा) पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 53 जागा
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री / कोपा)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
वयाची अट – 18 वर्षे पूर्ण
नोकरी ठिकाण – अकोला
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन नोंदणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022
अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा
एक छोटीशी विनंती :-
मित्रांनो एक छोटीशी विनंती जर आपणास job katta या वेबसाईटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या मदतीने नोकरी मिळण्यास मदत झाली असल्यास आम्हाला मेसेज किंवा फोन करून नक्की कळवा यामागे आमचा हेतु केवळ job katta च्या माध्यमातून खरच बेरोजगार तरुण- तरुणी ,महिला-पुरुष यांना नोकरी मिळण्यास मदत होत आहे का हे पाहणे हाच आहे .
त्याचप्रमाणे तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचे देखील स्वागत आहे . तुम्हाला जॉब कट्टा मध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर मनमोकळेपणाने सुचवा धन्यवाद !
संपर्क :- 9975144773
