सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीची सुवर्णसंधी; नवीन जाहिरात प्रकाशित!!Maharashtra PWD Recruitment 2022
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – कार्यकारी अभियंता, उप अभियंता
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला
नोकरी ठिकाण – मुंबई
नोकरी ठिकाण – मुंबई
वयाची अट – 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता (इमारती) संकल्पचित्र मंडळ, चौथा मजला, कोकणभवन, नवी मुंबई – 400614
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2022