महापारेषण बारामती येथे नोकरीची सुवर्णसंधी नवीन भरती, ऑनलाईन अर्ज करा | Mahapareshan Baramati Bharti 2022
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण बारामती) येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 32 जागा
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असुन अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – बारामती
वयाची अट – 18 ते 38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2022
ऑनलाईन अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अउदा संवसु विभाग बारामती, “उर्जा भवन’, प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, भिगवण रोड, बारामती- 412102
प्रत सादर करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2022