Apple कंपनीत भारतात फ्रेशरसाठी नोकरीची संधी | Apple Hiring 2022

Apple कंपनीत भारतात फ्रेशरसाठी नोकरीची संधी | Apple Hiring 2022 



कंपनीचे नाव/Company Name:-Apple 


पदाचे नाव/Name Of Post :- Technical Specialist 

 

 

 शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :-Bacholrs /University Degree 

 

निवड पद्धती/Selection methods :- Interview/ Skill Test 



अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- Online 


Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 


फी/Fee :- कोणतीही अर्ज फी नाही 


वेतन/Salary :- 16  लाख LPA


नोकरी ठिकाण/Job Location:- Across India 


 अधिकृत वेबसाईट/Officel Websait :-www.jobs.apple.com


Apple has released a notification for the recruitment in Across India. Eligible and Interested applicants need to Online apply before the last date. The last date for submission of application form is As Soon As Possible.Provides detailed information on educational qualifications, selection process, age condition and how to apply for the recruitment And the recruitmenat advertisement should be read carefully before applying.


एक छोटीशी विनंती  :- 
मित्रांनो एक छोटीशी विनंती जर आपणास job katta या वेबसाईटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या मदतीने नोकरी मिळण्यास मदत झाली असल्यास आम्हाला मेसेज किंवा फोन करून नक्की कळवा यामागे आमचा हेतु केवळ job katta च्या माध्यमातून खरच बेरोजगार तरुण-  तरुणी ,महिला-पुरुष  यांना नोकरी मिळण्यास मदत होत आहे का हे पाहणे हाच आहे . 
त्याचप्रमाणे तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचे देखील स्वागत आहे . तुम्हाला जॉब कट्टा मध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर मनमोकळेपणाने सुचवा धन्यवाद ! 
संपर्क :- 9975144773

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.