10 वी, 12 वी, उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी – सीमा रस्ते संघटना (BRO) पदांची भरती | BRO Bharti 2022

 

10 वी, 12 वी, उत्तीर्णांना  सरकारी नोकरीची सुवर्णसंधी – सीमा रस्ते संघटना (BRO) पदांची भरती | BRO Bharti 2022




सीमा रस्ते संघटने मध्ये ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक (प्रशासन), पर्यवेक्षक स्टोअर्स, पर्यवेक्षक सिफर, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर (संप्रेषण), इलेक्ट्रीशियन, वेल्डर, बहु-कुशल कामगार (ब्लॅक स्मिथ), बहु कुशल कामगार (कुक) पदांच्या एकूण 335 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.


एकुण जागा /Total Post  - 335 जागा
    पदाचे नाव - ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक (प्रशासन), पर्यवेक्षक स्टोअर्स, पर्यवेक्षक सिफर, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर (संप्रेषण), इलेक्ट्रीशियन, वेल्डर, बहु-कुशल कामगार (ब्लॅक स्मिथ), बहु कुशल कामगार (कुक)

        शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
            वयाची अट -
            • ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक (प्रशासन), पर्यवेक्षक स्टोअर्स, पर्यवेक्षक सिफर, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर (संप्रेषण), इलेक्ट्रीशियन, वेल्डर - 18 ते 27 वर्षे
            • बहु-कुशल कामगार (ब्लॅक स्मिथ), बहु कुशल कामगार (कुक) - 18 ते 25 वर्षे
              अर्ज फी  - Rs. 50/-
                अर्ज पाठविण्याचा पत्ता - GREF केंद्र, दिघी कॅम्प, आळंदी रोड, पुणे - 41111015
                  अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022

                  अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 


                    Post a Comment

                    0 Comments
                    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.