पुणे जिल्हा शिक्षण मंडळात नोकरीची सुवर्णसंधी | PDEA Recruitment 2022
संस्थेचे नाव /Name of the organization :- पुणे जिल्हा
शिक्षण मंडळ
एकुण जागा / Total Post :- 148 जागा
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :- पदांनुसार आवश्यक पात्रता
निवड पद्धती/Selection methods :- Walk In Interview
अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- Offline
मुलाखतीची तारीख /Date of Interview:- 6 सप्टेंबर 2022
मुलाखतीचे ठिकाण /Place of interview:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ,पुणे ४८ /१ ए ,एरंडवना ,पौड रोड ,पुणे - ३८
फी/Fee :-कोणतीही फी नाही
वेतन/Salary :- 35,000 ते 60,000 (नियमांनुसार )
नोकरी ठिकाण/Job Location:-पुणे
अधिकृत वेबसाईट/Offical Website :-www.pdeapune.org
HDFC Bank मध्ये पुणे,मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी | HDFC Bank Recruitment 2022