सैनिक कॅंटीन सासवड येथे नोकरीची सुवर्णसंधी/job opportunity at Sainik Canteen Saswad
सैनिक व सामान्य जनतेसाठी विना कार्ड सर्व प्रकारच्या वस्तु मिलेटरी कॅंटीनच्या उपलब्ध करून देणार्या सैनिक कॅंटीन सासवड येथे महिलांना नोकरीची सुवर्णसंधी
एकूण जागा :- 1
पदाचे नाव :- अकाउंटंट / Accountant +रिसेप्शनिस्ट/Receptionist
: शैक्षणिक पात्रता :
१)किमान १२ वी पास २)संगणकाचे ज्ञान आवश्यक
* विवाहित महिलांना प्राधान्य /वयाची अट नाही
संपर्क :-शरद यादव (फौजी )
7507088201/9370078945