सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Central Bank of India Recruitment 2022

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Central Bank of India Recruitment 2022





एकुण जागा /Total Post: 110 जागा 



सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये  अधिकारी पदाच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 आहे.


एकुण जागा /Total Post  – 110 जागा


    पदाचे नाव – अधिकारी



    शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 


    नोकरी ठिकाण – मुंबई 


    वयाची अट  –
    • माहिती तंत्रज्ञान / एजीएम-स्केल व्ही – 35 ते 50 वर्षे
    • अर्थशास्त्रज्ञ / एजीएम-स्केल व्ही – 30 ते 45 वर्षे
    • डाटा शास्त्रज्ञ / सीएम – स्केल IV – 28 ते 35 वर्षे
    • जोखीम व्यवस्थापक / SM – स्केल III – 20 ते 35 वर्षे
    • IT SOC विश्लेषक / SM – स्केल III – 26 ते 40 वर्षे
    • आयटी सुरक्षा विश्लेषक / एसएम – स्केल III – 26 ते 40 वर्षे
    • तांत्रिक अधिकारी (क्रेडिट) / एसएम – स्केल III – 26 ते 34 वर्षे
    • क्रेडिट ऑफिसर / SM – स्केल III – 26 ते 34 वर्षे
    • डेटा अभियंता / SM – स्केल III – 26 ते  35 वर्षे
    • IT/SM – स्केल III – 35 वर्षे
    • जोखीम व्यवस्थापक / व्यवस्थापक – स्केल II – 20 ते 35 वर्षे
    • कायदा अधिकारी / व्यवस्थापक – स्केल II – 20 ते 35 वर्षे
    • माहिती तंत्रज्ञान / व्यवस्थापक – स्केल II – 20 ते 35 वर्षे
    • सुरक्षा/व्यवस्थापक – स्केल II- 26 ते 45 वर्षे
    • आर्थिक विश्लेषक / व्यवस्थापक – स्केल II – 20 ते 35 वर्षे
    • क्रेडिट ऑफिसर स्केल-II – 20 ते 35 वर्षे
    • इकॉनॉमिस्ट स्केल-II – 20 ते 35 वर्षे
    • सुरक्षा / एएम – स्केल I – 26 ते 45 वर्षे

      अर्ज शुल्क – नुसूचित जाती/अनुसूचित जमाती/PWBD प्रवर्गातील  उमेदवारांना  – Rs.175/-+GST
      इतर सर्व प्रवर्गातील  उमेदवारांना – Rs. 850/-+GST

        अर्ज करण्याची  पद्धत – ऑनलाईन

          Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 


          अर्ज सुरु करण्याची तारीख – 28 सप्टेंबर 2022

            अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2022 


            अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 



            एक छोटीशी विनंती  :- 
            मित्रांनो एक छोटीशी विनंती जर आपणास job katta या वेबसाईटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या मदतीने नोकरी मिळण्यास मदत झाली असल्यास आम्हाला मेसेज किंवा फोन करून नक्की कळवा यामागे आमचा हेतु केवळ job katta च्या माध्यमातून खरच बेरोजगार तरुण-  तरुणी ,महिला-पुरुष  यांना नोकरी मिळण्यास मदत होत आहे का हे पाहणे हाच आहे . 
            त्याचप्रमाणे तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचे देखील स्वागत आहे . तुम्हाला जॉब कट्टा मध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर मनमोकळेपणाने सुचवा धन्यवाद ! 
            संपर्क :- 9975144773


            Post a Comment

            0 Comments
            * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.