बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Bank Of Baroda Bharti 2022
(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट, डिजिटल लेंडिंग रिस्क स्पेशलिस्ट, स्पेशल अॅनालिटिक्स, बिझनेस मॅनेजर, झोनल लीड मॅनेजर, लीड, बिझनेस लीड, अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट आणि विविध पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 76 जागा
नोकरी ठिकाण – मुंबई
व्यावसायिक/व्यवसाय व्यवस्थापक/एआय आणि एमएल विशेषज्ञ प्रवर्गातील उमेदवारांना – रु. 600/-
व्यावसायिक/व्यवसाय व्यवस्थापक/एआय आणि एमएल विशेषज्ञ प्रवर्गातील उमेदवारांना – रु. 600/-
राखीव प्रवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना – रु. 100/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा