Wipro मध्ये फ्रेशरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|Wipro Recruitment 2022
एकुण जागा / Total Post :- 200 + जागा
कंपनीचे नाव/Company Name:-Wipro
पदाचे नाव/Name Of Post :- Banking Process/KYC (Associate) & Non Voice Process
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :-10th/12 th/Graduation/B.Sc/BCA
वयाची अट /Age Limit :- 18 ते 27 वर्षांपर्यंत
निवड पद्धती/Selection methods :- Interview
मुलाखतीची तारीख /Date of Interview :- 27 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- Offline (Walk In Interview)
फी/Fee :- कोणतीही अर्ज फी नाही
वेतन/Salary :- 18,000 ते 30,000
नोकरी ठिकाण/Job Location:- मुंबई, बेंगलोर
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट/Offical Website :- येथे Click करा