सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Central Bank of India Recruitment 2022
बँकेचे नाव/ Bnak Name :-सेंट्रल बँक ऑफ इंडिया
एकुण जागा /Total Post :- 20 + जागा
पदाचे नाव/Name Of Post:- Office Assistant
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :-
वयाची अट /Age Limit : -18 ते 35 वर्षांपर्यंत
निवड पद्धती/Selection methods :- Interview
अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता/ :- Regional Manager,Central Bank of India,Regional Office, P-63,Near Glenmark company ,MIDC Satpur,Nashik -422007
अर्ज करण्याची शेवटची तारीख /Last Date of Application:-:-30/8/2022
फी/Fee :- कोणतीही फी नाही
वेतन/Salary :- 12,000 प्रती महीना
नोकरी ठिकाण/Job Location: धुळे
अधिकृत वेबसाईट/Offical Website :- www.centralbank.co.in