(CB Khadki) खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात नोकरीची सुवर्णसंधी |CB Khadki Recruitment 2022
एकुण जागा /Total Post : 04 जागा
पदाचे नाव & पदनिहाय जागांची विभागणी :-
विशेष शिक्षण शिक्षक (MR):- 02
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ :- 01
फिजिओथेरपिस्ट :- 01
शैक्षणिक पात्रता:
विशेष शिक्षण शिक्षक (MR) :-B.Ed/D.Ed (विशेष शिक्षण-MR)क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ :-(i) B.Sc (मानसशास्त्रज्ञ) (ii) 02 वर्षे अनुभव
फिजिओथेरपिस्ट: (i) M.PTH (न्युरो पेड.)/B.PTH (ii) 02 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण: पुणे
Fee: कोणतीही फी नाही
थेट मुलाखत: 26 ऑगस्ट 2022 (वेळ: 10: 00 AM)
मुलाखतीचे ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा