पुणे कंटोनमेंट बोर्ड खडकी मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी | Cantonment Board Pune Bharti 2022
विभागाचे नाव/Department Name:-Khadki Cantonment Board (CB Khadki)
पदाचे नाव/Name Of Post :-Engineers,Draftsman,Electrician,Electrician and Staff Nurse
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :
1.सहाय्यक अभियंता (स्थापत्य)Asst.Engineer (Civil):- स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेचर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी
2.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )(Jr. Engineer) (Civil):- स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी & ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेचर किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
3.ड्राफ्ट्समन (Draughtsman) :- ड्राफ्ट्समन(सिव्हिल )आयटीआय
4.इलेक्ट्रिशियन(Electrician) :-आयटीआय:- (इलेक्ट्रिशियन)
5.स्टाफनर्स(Staff Nurse):- बी. एस्सी. (नर्सिंग)
वयाची अट (Age Limit) :- 21 ते 35 वर्षांपर्यंत
निवड पद्धती/Selection methods :- Written Test
अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- Offline
अर्ज करण्याची शेवटची तारीख /Last date to apply:-:-15 ऑगस्ट 2022
फी/Fee :- 300/-
पगार/Salary:- 29,200 ते 92,300
नोकरी ठिकाण/Job Location:-पुणे
अधिकृत वेबसाईट/Offical Website :- www.cantt.gov.in