(BSF) सीमा सुरक्षा दलात नोकरीची सुवर्णसंधी |BSF Recruitment 2022

 

(BSF) सीमा सुरक्षा दलात नोकरीची सुवर्णसंधी |BSF Recruitment 2022




एकुण जागा/Total Post : 323 जागा

पदाचे नाव आणि पदनिहाय जागा :-
1.  असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर):- 11

2.हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल):-312 

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification:-

1.असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर):-(i) 10वी उत्तीर्ण     (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा  65 मिनिटे (हिंदी).:-

2.हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल):-पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट/Age Limit: 
01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 25 वर्षे
 SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना  05 वर्षे सूट 
OBC प्रवर्गातील उमेदवारांना : 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण/Job Location:- संपूर्ण भारत 

फी/Fee: General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना  ₹100/-  SC/ST/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख/Last Date of Online Application: 06 सप्टेंबर 2022

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 


अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.