(BECIL) Broadcast Engineering Consultants India Limited पुणे मध्ये नोकरीची|
सुवर्णसंधी | BECIL Recruitment 2022
एकुण जागा / Total Post :- 418 (पुणे 60 जागा)
कंपनीचे नाव/Company Name:-Broadcast Engineering Consultants India Limited
पदाचे नाव/Name Of Post:- लोडर,अकुशल,पर्यवेक्षक सह डाटा एंट्री ऑपरेटर /कुशल एमटीएस/अप्रेटिंस/लोडर /अकुशल,वरिष्ठ पर्यवेक्षक,कार्गो सहायक ,कार्यालय सहायक,कार्यालय परिचारक,हाऊस कीपिंग पर्यवेक्षक,फोर्क लिफ्ट ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :-
कोणत्याही शाखेतून पदवीधर
निवड पद्धती/Selection methods :- Online &Walk in इंटरेकशन
अर्ज करण्याची पद्धती/How To Apply :- Online
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख /Last date to Apply:- 19 ऑगस्ट 2022
Interaction Date :- 22 Aug -09 sep (For Pune - 07 Sep )
फी/Fee :- Gen/OBC/EXSM/Women प्रवर्गातील उमेदवारांना - 750/-
SC/ST/PWD/EWS प्रवर्गातील उमेदवारांना :- 300
वेतन/Salary :-14,378 ते 20,956
नोकरी ठिकाण/Job Location:- संपूर्ण भारत (महाराष्ट्र मध्ये पुणे )
अधिकृत वेबसाईट/Offical Website :- www.becil .com