पुणे लोहमार्ग पोलीस विभागात नोकरीची सुवर्णसंधी,नवीन भरती सुरू; अर्ज करा | Pune Railway Police Bharti 2022

 

पुणे लोहमार्ग पोलीस विभागात नोकरीची सुवर्णसंधी,नवीन भरती सुरू; अर्ज करा | Pune Railway Police Bharti 2022




विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र अंतर्गत लोहमार्ग पोलीस विभाग पुणे येथे विधी अधिकारी (गट -ब) , विधी अधिकारी पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.

एकुण जागा /Total Post  – 03 जागा


पदाचे नाव – विधी अधिकारी (गट -ब), विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Law Degree

नोकरी ठिकाण – पुणे 

वयाची अट   60 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003

अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.