पाटबंधारे विभाग पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा|Pune Patbandhare Vibhag Bharti 2022

 

पाटबंधारे विभाग पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा|Pune Patbandhare Vibhag Bharti 2022




पाटबंधारे विभाग, पुणे येथे कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी- II (स्थापत्य) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.


एकुण जागा /Total Post  – 04 जागा



पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी- II (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी असलेले सेवानिवृत्त अधिकारी असावा.

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज  करण्याची पद्धत ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पता – कार्यकारी अभियंता, पुणे पाठबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधानभवनसमोर, पुणे -411001

अधिक व सविस्तर माहितीसाठीअधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.