पुणे ग्रामीण पोलीस विभागात नोकरीची सुवर्णसंधी, नवीन भरती सुरू | Pune Gramin Police Bharti 2022
विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र अंतर्गत पुणे ग्रामीण पोलिस विभाग येथे विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 09 जागा
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा