कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Pune Cantonment Board Bharti 2022
कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, संगणक शिक्षक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, मोटर मेकॅनिक, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, ड्राफ्ट्समन सिव्हिल इन्स्ट्रक्टर, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स, विशेष शिक्षक, मॉन्टेसरी शिक्षक, बालवाडी शिक्षक, आया, हेल्पर/ शिपाई/ बस परिचर पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 12 & 14 जुलै 2022 (पदांनुसार) आहे.
एकुण जागा /Total Post – 59 जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
इतर पदांसाठी – कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे-01
इतर पदांसाठी – कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे-01
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा