पिंपरी चिंचवड पोलीस भरती नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा | Pimpri Chinchwad Police Bharti 2022

 

पिंपरी चिंचवड पोलीस भरती नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा | Pimpri Chinchwad Police Bharti 2022



पिंपरी चिंचवड पोलीस विभाग पुणे येथे विधी अधिकारी पदांच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  


एकुण जागा /Total Post  – 03 जागा

    पदाचे नाव – विधी अधिकारी

        शैक्षणिक पात्रता – Law Degree
          नोकरी ठिकाण – पुणे
            वेतनश्रेणी –
            विधी अधिकारी (Legal Officer) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

            अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

            Post a Comment

            0 Comments
            * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.