पिंपरी चिंचवड महानगरपालिके नोकरीची सुवर्णसंधी | PCMC Bharti 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत संचालक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लेखी परीक्षेची तारीख 26 जून 2022 आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा