महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी | Maha Bamboo Nagpur Bharti 2022

 

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी | Maha Bamboo Nagpur Bharti 2022




महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपुर  येथे समन्वयक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2022 आहे.



पदाचे नाव समन्वयक

शैक्षणिक पात्रता –
 Post Graduate, Diploma/ Degree in Forest Management 

वेतन श्रेणी  रु. 50,000/-

वयाची अट  – 40 वर्षे

नोकरी ठिकाण  नागपुर 

अर्ज करण्याची  पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता  महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, न्यू काटोल नाका चौरस, गोरेवाडा रोड, नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 जुलै 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.