8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी,नवीन भरती|Naval Dockyard Mumbai Bharti 2022
डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 338 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 338 जागा
पदाचे नाव – अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI
शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI
नोकरी ठिकाण – मुंबई
वयाची अट – उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा