सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Sarthi Maharashtra Bharti 202

 

सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी  | Sarthi Maharashtra Bharti 2022







छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे येथे तज्ञ मार्गरदर्शक, उपक्रम समन्वयक पदांच्या  विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव – तज्ञ मार्गदर्शक, उपक्रम समन्वयक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – पुणे 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.