महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा | Malegaon Mahanagarpalika Bharti 2022
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक परिमंडळांतर्गत येणाऱ्या मालेगाव महानगरपालीका येथे बालरोगतज्ञ, प्रसूतितज्ज्ञ/ स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, ANM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 38 जागा
पदाचे नाव – बालरोगतज्ञ, प्रसूतितज्ज्ञ / स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, ANM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – मालेगाव
अर्ज फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/-
वयाची अट – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता/ मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, मालेगाव महानगरपालिका, रामसेतु जवळ, मालेगाव – 423203
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा