IDBI बँकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | IDBI Bank Bharti 2022
IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, ग्रेड ‘अ’ (IDBI बँक PGDBF 2022-23) पदांच्या एकुण 1544 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 1544 जागा
पदाचे नाव – कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक, ग्रेड ‘अ’ (IDBI बँक PGDBF 2022-23)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवीधर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवीधर
फी – SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 200/-
इतर सर्व उमेदवारांसाठी – रु.1000/-
इतर सर्व उमेदवारांसाठी – रु.1000/-
वयाची अट – कार्यकारी – 20 ते 25 वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – 21 ते 28 वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – 21 ते 28 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्ज सुरु होण्याची तारीख – 03 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा