IBPS -अंतर्गत विविध सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्बल 6 हजाराहुन अधिक जागा | IBPS Clerk Bharti 2022
(IBPS)-इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विविध सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून लिपिक पदाच्या 6035 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे.
एकुण जागा/Total Post :- 6035 जागा
पदाचे नाव – लिपिक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
पगार :-19,900 ते 47,920
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2022
अर्ज फी :- खुला/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 850 /-
मागासवर्गीय/माजी सैनिक/PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी : -175 /-
निवड प्रक्रिया : -Online Exam
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा
