युवकांनो लागा तयारीला।भारतीय वायुसेनेकडुन अग्निवीर परिक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर जाहीर डाऊनलोड करण्यासाठी काय करावे वाचा सविस्तर।
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना आता सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे.
खालील पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. इच्छुक उमेदवार https://careerindianairforce.cdac.in/assets/joining या लिंकला क्लिक करून अधिकृत नोटिफिकेशन तपासून पाहू शकतात. अग्निवीर वायू भरती प्रक्रिया-2022 अंतर्गत अनेक पदांची भरती केली जाणार आहे. JEE असो वा NEET कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना फॉलो करा या टिप्स काय असेल वयोमर्यादा अग्निवीर वायू भरती प्रक्रिया - 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना वयोमर्यादेची अट असणार आहे.
त्यात 23,100 रुपये हातात मिळतील. तर 9,900 कॉर्पस फंडमध्ये जातील. तिसऱ्या वर्षी पगार दरमहा 36,500 असेल. यातील 25,550 रुपये हातात मिळतील आणि 10,950 रुपये कॉर्पस फंडमध्ये जाणार आहेत. चौथ्या वर्षी मासिक पगार दरमहा 40,000 रुपये असणार आहे. यातील 28,000 रुपयांची रक्कम हाती मिळेल आणि दरमहा 12,000 रुपये कॉर्पस फंडमध्ये जमा होणार आहेत. 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांनो रेडी राहा; मुंबईतील 'या' कॉलेजमध्ये बंपर भरती असे डाउनलोड करा मॉडेल पेपर्स सर्वप्रथम agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आता उमेदवार विभागात जा आणि ड्रॉप डाउन मेनू उघडा आता यादीतील Syllabus आणि Model Paper च्या पर्यायावर क्लिक करा आता नवीन पृष्ठावर विषय निवडा आता Syllabus आणि Model Paper ची PDF स्क्रीनवर ओपन होईल, ती डाउनलोड करा