8 वी पास व अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी|Pune Mahanagarpalika Bharti 2022
पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2022 आहे.
पदाचे नाव /Total Post – 14 जागा
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन
वयाची अट – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
ई-मेल पत्ता – bavmc.pmcrecruitment@gmail.com
अर्ज करण्याचा पत्ता – भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळपेठ, पुणे
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा