देवळाली प्रवरा नगरपरिषद अहमदनगर येथे 35,000 पगाराची नोकरीची सुवर्णसंधी | Deolali Pravara Nagar Parishad Bharti 2022
देवळाली प्रवरा नगरपरिषद अहमदनगर येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . शहर स्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा