(RAMETI) प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | RAMETI Pune Bharti 2022
प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे ,येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 07 जागा
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा