NHM -पुणे आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी | पुणे जिल्हा परिषद,पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती सुरू | NHM Pune Bharti 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे ग्रामीण, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा