पदवीधर उमेदवारांना या सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा | Manmandir Co Op Bank Sangli Bharti 2022

 

पदवीधर उमेदवारांना या सहकारी बँकेत   नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा | Manmandir Co Op Bank Sangli Bharti 2022


मनमंदिर सहकारी बँक सांगली येथे शाखाधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2022 आहे.

पदाचे नाव शाखाधिकारी

शैक्षणिक पात्रता – पदवीधर 

नोकरी ठिकाण  पुणे

वयाची अट  – 45 वर्षे

अर्ज करण्याची  पद्धत  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मनमंदिर सहकारी बँक लि., एसटी स्टँड जवळ, बिटा, खानापूर, जिल्हा- सांगली – 415311

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2022


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.