पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2022
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी ,प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी & प्रशिक्षणार्थी लिपिक पदांच्या एकूण 195 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 195 जागा
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी लिपिक
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
वयाची अट –प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 23 ते 32 वर्षे
प्रशिक्षणार्थी लिपिक – 21 ते 28 वर्षे
फी – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – रु.1770/ +GST समाविष्ट
प्रशिक्षणार्थी लिपिक – रु.1180/ +GST समाविष्ट
प्रशिक्षणार्थी लिपिक – रु.1180/ +GST समाविष्ट
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा