जनता सहकारी बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Janata Sahakari Bank Pune Bharti 2022
जनता सहकारी बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . चार्टर्ड अकाउंटंट & कायदा अधिकारी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.
ई-मेल पत्ता – administration@janatabankpune.com
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला :- येथे Click करा