वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Air Force School Pune Bharti 2022
वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे येथे PGT , TGT, NTT, विशेष शिक्षक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.
एकूण जागा /Total Post – 07 जागा
अर्ज पाठवण्याचा पत्ता – वायुसेना शाळा चंदन नगर, 9, BRD, चंदननगर AF, पुणे -411014